साहित्य अकादमी: भारतीय साहित्याचे मंदिर आणि लेखकांचा सर्वोच्च सन्मान
प्रास्ताविक : भारतासारख्या बहुभाषिक देशात साहित्याला एकत्र गुंफण्याचे काम करणारी जर कोणती सर्वात मोठी संस्था असेल, तर ती म्हणजे ‘साहित्य अकादमी’. भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर आपल्या देशातील विविध प्रादेशिक भाषांमधील साहित्याला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यात समन्वय राहावा, या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली. “साहित्य अकादमी पुरस्कार मिळणे” हे प्रत्येक भारतीय लेखकाचे एक मोठे स्वप्न असते. […]
साहित्य अकादमी: भारतीय साहित्याचे मंदिर आणि लेखकांचा सर्वोच्च सन्मान Read More »










